केंद्र सरकारचा 10 जानेवारी पासून नवा नियम; आता UPI द्वारे रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांसाठी 5 लाख रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करू शकाल.

आता एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट केले जाऊ शकते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत (RBI) काम केले आहे. आता तुम्ही रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांसाठी 5 लाख रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करू शकाल.

Read more
Translate »