मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली, आमरण उपोषणाचा सहावा दिवस… मनोज जरागेंनी उपचार घ्यावेत, त्यांना अडचण काय? मुंबई हायकोर्टाचा सवाल
मनोज जरांगे पाटील हे १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न-पाणी सोडलं आहे. उपचार घेण्यास देखील नकार दिला
Read more