Post Office 396 Insurance Scheme : महाग प्रीमिअम वर विमा करण्यासाठी असमर्थ झालेल्या लोकांसाठी भारतीय डाक विभागाद्वारे इंडिया पोस्ट Payment Bank ने Bajaj Aliyaj Janral Insurance मध्ये अनुबंधित Group Personal Accident policy Launch केली आहे. फक्त रु 396 मध्ये 10 लाखांचा Accident Covrage दिला जाईल .
Post Office 396 Insurance Scheme
- Post Office 396 Insurance Scheme या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच विमा करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये Saving Account असणे गरजेचे आहे.
- जर कोणाजवळ खाते नसेल तर तो जवळच्या Post Office मध्ये जाऊन लवकरात लवकर या विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- 18 ते 65 वयोगटातील लोकांनी या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- यासाठी पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांद्वारे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक डाक घरामध्ये ही मोहीम चालू केली गेली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
- डाक प्रमुखा नुसार या योजनेअंतर्गत माणसाला कोणत्याही प्रकारचे दुर्घटना मध्ये मृत्यू करेंट लागणे, वीज पडणे, घसरून पडणे इत्यादी दुर्घटना यात आहे.
- Post Office Special Offer Scheme या policy अंतर्गत 396 रुपये प्रति वर्ष च्या प्रीमियम वर लोकांना दहा लाखाचा पर्सनल एक्सीडेंट कवरेज मिळेल.
- या संबंधित नियमित लोकांना योजनेचा ला मिळाल्याच बरोबर पूर्ण विकलांगता आणि आंशिक विकलांगता किंवा लकवा ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दहा लाखांचा विमा प्रदान केला गेला.
- Hospital मध्ये भरती झाल्यावर 60000 पर्यंत आणि एक्सीडेंटल ओपीडीच्या प्रकरणांमध्ये 30000 रुपये पर्यंत claim व विमा करणाऱ्या व्यक्तींची मृत्यू झाल्यास पाच हजार रुपये अंतिम दहन साठी प्रदान केले जाईल.
- इतकच नाही तर या योजने मध्ये दहा टक्के रक्कम किंवा एक लाख रुपयांच्या मुलांच्या शिक्षण बोनस कव्हर द्वारे दोन मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा लाभ ही दिला जातो.
- ही Policy 1 वर्षात समाप्त करू शकतो. ही एका वर्षाची पॉलिसी आहे आणि ही समाप्त झाल्यानंतर ग्राहक कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसीला अजून एक वर्षासाठी नवीनीकरण करू शकतो.
- भारतीय डाक घरामध्ये ग्रामीण डाक सेवक द्वारे प्रत्येक क्षेत्रामध्ये ही योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.
माहिती साठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.